अक्षय कुमारच्या सिनेमाचं नाव ऐकून मोदींनाही हसू अनावर!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या त्याच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान सिनेमाचं नाव ऐकून मोदींनाही हसू अनावर झालं.

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानवर आधारित हा सिनेमा आहे. यासंबंधीच अक्षय कुमारने त्यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

Met PM @narendramodi and got the opportunity to tell him about my upcoming ‘Toilet-Ek Prem Katha.’ His smile at just the title made my day!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here