Jennifer Lawrence arrives at the Oscars on Sunday, Feb. 28, 2016, at the Dolby Theatre in Los Angeles. (Photo by Dan Steinberg/Invision/AP)

Jennifer Lawrence Pole Dance Leaked

Image result for Jennifer Lawrence Pole Dance Leaked

 Jennifer Lawrence

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सचा Jennifer Lawrence मद्यधुंद अवस्थेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक Pole Dance Leaked झाला आहे. या व्हिडिओवरून तिच्यावर बरीच टीका केली जात असून, या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीने आपण कोणाचीही माफी मागणार नसल्याचे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून  जाहीर केलंय.

एका वेबसाईटने गुरुवारी हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेनिफर तिच्या मित्राच्या वाढदिवसासाठी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना शहरात गेली होती. या व्हिडिओत मद्यधुंद अवस्थेतील जेनिफर जमिनीवर लोळताना दिसते. तसेच, तिची इतकी शुद्ध हरपलेली की तिला स्वतःचा तोलही सांभाळता येत नव्हता. तिने एका मुलाचे चुंबन घेतले आणि ते दोघे डान्स करू लागले. त्यानंतर केवळ अंतर्वस्त्रांवर तिने पोल डान्स केला. तिचा हा व्हिडिओ अतिशय लज्जास्पद असल्याची टीका केली जातेय. इतकेच नव्हे तर तिने स्टेजवर पडलेले पैसे उचलून ते स्वतःवर उधळल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here