मुंबई : रिलायन्सच्या जिओ फोनची बाजारात मोठी प्रतीक्षा आहे. या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही, हे ऐकून अनेकांची निराशा झाली. मात्र जिओ फोन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपचं स्पेशल व्हर्जन चालणार.

जिओ फोन हा सर्वात स्वस्त 4G फोन आहे. शून्य रुपये किंमतीचा हा फोन 1500 रुपये अनामत रक्कम ठेवून खरेदी करता येईल. 24 ऑगस्टपासून या फोनसाठी बुकिंग सुरु होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here