मराठी कलाकारांनी रिमा लागूंना दिला अखेरचा निरोप

रिमा लागू यांचे पार्थिव, त्यांच्याशेजारी त्यांची कन्या मृण्मयी लागू

रिमा लागू यांची कन्या मृण्मयी हिने त्यांना मुखाग्नी दिला.

अभिनेत्री नीना कुलकर्णी

अभिनेता अभिजीत केळकर

अभिनेता संजय नार्वेकर

मोहन जोशी

अभिनेते प्रदीप वेलणकर

रिमा लागू यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेले कलाकार.

रिमा लागू यांचे पती विवेक लागू (डावीकडे) यांनी त्यांना खांदा दिला.

विद्याधर जोशी (मध्यभागी)

सचिन पिळगावकर

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here