मराठी चित्रपटाचे रुपडे आता पूर्णपणे बदललेले आहे. मग ते चित्रपटाची कथा असो अथवा चित्रपटातील कलाकार. नवनवीन प्रयोग करण्यासाठी मराठी चित्रपट नेहमीच पुढे असतो. काही वर्षांपूर्वीचे मराठी चित्रपट आणि आताचे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला हा फरक लगेचच जाणवेल. आता वेळेनुसार मराठी सिनेमाही बोल्ड बनत चालला आहे. अभिनेत्री आता केवळ अंगभर साडी नव्हे तर बिकीनी घालूनही प्रेक्षकांसमोर अगदी आरामात येत आहेत.

बिकीनीशिवाय आता मराठी चित्रपटांतील बोल्ड रोमान्सचे प्रमाणही वाढले आहे. आजच्या या पॅकेजमध्ये अशाच काही खास बोल्ड चित्रपटांतील अभिनेते-अभिनेत्रीची झलक आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी ‘टाईम प्लीज’ या चित्रपटात किसींग सीन दिला होता.

‘सिटी ऑफ गोल्ड’ चित्रपटात वीणा जामकर आणि सचिन खेडकर यांचा बोल्ड सीन आहे.

‘त्या रात्री पाऊस होता’ या मराठी चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष आणि सयाजी शिंदे यांनी बोल्ड सीन दिला होता

‘दुभंग’ या चित्रपटात उर्मिला कानिटकर आणि आदिनाथ कोठारे यांचा एक किसींग सीन होता.

वीणा जामकर आणि कश्यप परुळेकर यांचा ‘तप्तपदी’ या चित्रपटात बोल्ड सीन आहे 

अभिनेता अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या ‘डबलसीट’ या चित्रपटात किसींग सीन आहे.

‘पुणे 52’ या चित्रपटात सई ताम्हणकर आणि गिरीश कुलकर्णी यांचा किसींग सीन होता. 

‘जोगवा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांचे अनेक हॉट सीन्स होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here