पुढची भूमिका वेबसीरिजमध्ये

कॉलेजमध्ये असताना एकांकिका गाजवणारी अभिनेत्री सिद्धी कारखानीस आता ‘लव्ह लग्न लोचा’फेम टीव्हीस्टार बनली आहे. टीव्ही मालिकेनंतर मात्र तिला एखादी वेबसीरिज करायची इच्छा असून, त्यादृष्टीनं तिचे प्रयत्नही सुरू झालेत.

कॉलेजमध्ये असताना एकांकिका गाजवणारी अभिनेत्री सिद्धी कारखानीस आता ‘लव्ह लग्न लोचा’फेम टीव्हीस्टार बनली आहे. टीव्ही मालिकेनंतर मात्र तिला एखादी वेबसीरिज करायची इच्छा असून, त्यादृष्टीनं तिचे प्रयत्नही सुरू झालेत. तिच्या मते मनोरंजनाचं भविष्य हे डिजिटल आहे. येत्या १० वर्षांत टीव्हीचं अस्तित्व राहणं कठीण असल्याचं तिला वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here