• आम्ही दोघी
    Releasing Date:February 16, 2018
    • Genre: फॅमिली ड्रामा
    • Director: प्रतिमा जोशी
    • Want to Watch:

    • Plot : सामान्य स्त्रीच्या भूमिकेतील मुक्ता आणि मॉडर्न प्रिया ‘आम्ही दोघी’ च्या पोस्टरवर दिसत आहे.
‘आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टीकोनही ध्यानात घेतला पाहिजे हा बाब या चित्रपटात अधोरेखीत होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल व त्यांच्या संवेदनशिलतेला स्पर्श करून काही गोष्टीचा विचार करायला भाग पाडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here