चला हवा येऊ द्याच्या मंचावर अवतरणार क्रिकेटचा देव !!

Sachin Sachin’ss Sachin

सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित ‘सचिन: ए बिलियन ड्रिम्स’ हा सिनेमा 26 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आता सचिन तेंडुलकर सज्ज झाला आहे. झी मराठीवरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्या मध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमातील काही व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. ते खास तुमच्यासाठी…

Wihout #Sachin प्रेक्षकांनी तुडूंब भरलेलं सभागृह… कमालीची उत्सुकता..!! #SachinOnCHYD

Posted by zee marathi on Montag, 15. Mai 2017

थोड्याच वेळात… सचिन.. सचिन…!! #SachinOnCHYD

Posted by zee marathi on Montag, 15. Mai 2017

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here