'टायगर...'ने नवव्या दिवशी कमावले एवढे कोटी, लवकरच 300 कोटी क्लबमध्ये एंट्री

सलमान खान आणि कतरीना कैफ स्टारर टायगर जिंदा हैने बॉक्स ऑफिसवर कमाईचा सिलसिला कायम ठेवला आहे. देशांतर्गत बॉक्सऑफिसचा विचार केला तर अवघ्या 9 दिवसांमध्ये फिल्मने 232 कोटींची कमाई केली आहे. या फिल्मला ख्रिसमस आणि न्यू इअरचा मोठा फायदा झाला आहे. क्रिटिक्सकडूनही फिल्मला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. तरण आदर्शने ट्विट करुन म्हटले आहे की फिल्मने शनिवारी 14.92 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

 

लवकरच 300 कोटी क्लबमध्ये जाणार…
– ट्रेड अॅनालिस्टच्या मते ‘टायगर जिंदा है’ चा रोजचा चढता आलेख पाहाता लवकरच ही फिल्म 300 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल. 10व्या दिवशी फिल्म 250 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here