वेस्टर्न लूकला तेजस्विनीचा मराठमोळा तडका!

स्वतःचे फॅशन ब्रॅण्डस सुरु करण्यात अभिनेत्यांपेक्षाही अभिनेत्रीच पुढे असल्याचं दिसून येत. थोडक्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील एकही नायिका या फॅशन ब्रॅण्डच्या बिझनेसमध्ये मागे नाही. मराठीमध्ये मात्र सीन थोडा वेगळा आहे. मराठी चित्रपटसृष्टीने आत्ता कुठे फॅशन सीरियसली घ्यायला सुरुवात केली आहे. त्यात स्वत:चा फॅशन ब्रॅण्ड सुरू करण्यामध्ये तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्री आघाडीवर आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here